Gift City – Specialty and Benefits

Gift City – Specialty and Benefits

Reading Time: 3 minutes Presently, Quickbooks (QB) is one of the best accounting software that many mid and small-sized companies are using. Although Quickbooks is compatible with almost all browsers; however, sometimes users face issues logging into Quickbooks online with the Google Chrome browser.

Can’t log in to Quickbooks Online? 9 ways to fix the login issues

Cant Login To Quickbooks

Reading Time: 4 minutes Presently, Quickbooks (QB) is one of the best accounting software that many mid and small-sized companies are using. Although Quickbooks is compatible with almost all browsers; however, sometimes users face issues logging into Quickbooks online with the Google Chrome browser.

भाडे करारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी आणि त्याबद्दलची माहिती

POA for registering Rent Agreement and its know-how

Reading Time: 5 minutes अर्थव्यवस्थेच्या ग्रामीण ते शहरी या आगामी स्थलांतरणामुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या संधींमुळे आजकाल ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित होण्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येते. गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त लोक हे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि अश्या अनेक कारणांसाठी शहरी भागात स्थलांतरित होत आहेत.

या वाढत्या लोकसंख्येमुळे भाड्याने मालमत्ता घ्यायचे प्रमाण देखील वाढलेले दिसून येते. लोकांची निवासी आणि अनिवासी कारणासाठी मालमत्तेला असलेली मागणी ही देखील आजकाल वाढलेली आहे. शहरी भागात स्थलांतरीत होणे हे मालमत्तेच्या मालकांना देखील लागू होते. ते देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये नोकरी किंवा इतर कारणांसाठी राहत असतात. अश्या सगळ्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला भाडे करार करताना किंवा त्या कराराची नोंदणी करण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहणे जमत नाही.

ही वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलची अडचण दूर करून आपण भाडे करार तयार करून त्याची नोंदणी ही कश्या प्रकारे करू शकतो याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. Read to know more..

क्रिप्टोकरन्सी वरील कर आकारणी

Taxation on Crypto Currencies

Reading Time: 2 minutes व्ययकर हा भारतामध्ये व्ययकर कायदा, १९८७ प्रमाणे शासित केला जातो. सुरुवातीला सरकारने काही विशिष्ट हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये केलेल्या खर्चावर व्ययकर आकारून व्ययकराचा परिचय सगळ्यांना करून दिला. पण व्ययकर हा त्यानंतर रद्द करण्यात आला. सध्याच्या १ फेब्रुवारी २०२२ च्या बजेटमध्ये भारत सरकार व्ययकराचा परिचय परत भारतात करून देण्याचा विचार करत आहे. भारत आयकराच्या जागी व्ययकर आणण्याचा विचार का करत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
Read to know more…

भाड्यावरती आकारला जाणारा आयकर

Property Search

Reading Time: 5 minutes घराची मालमत्ता उत्पन्न म्हणजे मालमत्ता भाड्याने देऊन किंवा मालमत्ता हस्तांतरण करून उत्पन्न कमावणे. आयकर कायद्याप्रमाणे कोणतीही मालमत्ता जसं की, घरे, अपार्टमेंट्स, इमारती, गोदामे, इत्यादी. हे सगळे घराची मालमत्ता म्हणून गणले जाते. भाडे उत्पन्नावरील कर हा नेहमी जमा रक्कमेच्या आधारावर असून पावती आधारावर नसतो

fill & click submit
to whatsapp us