Can’t log in to Quickbooks Online? 9 ways to fix the login issues

Reading Time: 4 minutesPresently, Quickbooks (QB) is one of the best accounting software that many mid and small-sized companies are using. Although Quickbooks is compatible with almost all browsers; however, sometimes users face issues logging into Quickbooks online with the Google Chrome browser.
Reasons to Outsource Quickbooks Accounting

Reading Time: 3 minutesHowever, as the business grows, it is also getting difficult to manage your core business and quickbooks accounting simultaneously. Moreover, finding an accountant with relevant skills is also a challenging task who can not only handle accounting but also be efficient in accounting management. In this article we list down the various reasons why the accounting should be outsourced.
भाडे करारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी आणि त्याबद्दलची माहिती

Reading Time: 5 minutesअर्थव्यवस्थेच्या ग्रामीण ते शहरी या आगामी स्थलांतरणामुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या संधींमुळे आजकाल ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित होण्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येते. गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त लोक हे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि अश्या अनेक कारणांसाठी शहरी भागात स्थलांतरित होत आहेत.
या वाढत्या लोकसंख्येमुळे भाड्याने मालमत्ता घ्यायचे प्रमाण देखील वाढलेले दिसून येते. लोकांची निवासी आणि अनिवासी कारणासाठी मालमत्तेला असलेली मागणी ही देखील आजकाल वाढलेली आहे. शहरी भागात स्थलांतरीत होणे हे मालमत्तेच्या मालकांना देखील लागू होते. ते देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये नोकरी किंवा इतर कारणांसाठी राहत असतात. अश्या सगळ्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला भाडे करार करताना किंवा त्या कराराची नोंदणी करण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहणे जमत नाही.
ही वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलची अडचण दूर करून आपण भाडे करार तयार करून त्याची नोंदणी ही कश्या प्रकारे करू शकतो याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. Read to know more..
Changes in ITR Forms FY 2021-22

Reading Time: 5 minutesThe new Income tax returns (ITR) Forms applicable for the assessment year 2022-23 (Forms ITR-1, ITR-2, ITR-3, ITR-4, ITR-5, ITR-6, and ITR-7) have been notified. In this article we will check what new changes have been implemented and what precautions to take.
बजेट २०२२ नुसार आयकर कायद्यामध्ये झालेले बदल भाग २

Reading Time: 4 minutesवित्तीय बिल, २०२२ च्या खंड २ ते ८४ च्या अंतर्गत आयकर कायद्यामध्ये खालीलप्रमाणे दिलेल्या काही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या सुधारणा या वित्तीय बिलाच्या खंड १(२)(अ) नुसार १ एप्रिल, २०२२ पासून प्रभावी होतील. आयकर कायद्यामध्ये झालेल्या या प्रस्तावित सुधारणांबद्दल आपण या लेखाच्या मागील भागात सविस्तर चर्चा केली. या भागात आपण बाकी उरलेल्या सुधारणांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.
Read to know more…