Cancellation of Leave and License Agreement

Leave and License agreement

Reading Time: 4 minutesA Leave and License agreement is a document that gives the Licensee permission to hold the property of the Licensor. Occupancy is thus issued based on…

भाडे करारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी आणि त्याबद्दलची माहिती

POA for registering Rent Agreement and its know-how

Reading Time: 5 minutesअर्थव्यवस्थेच्या ग्रामीण ते शहरी या आगामी स्थलांतरणामुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या संधींमुळे आजकाल ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित होण्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येते. गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त लोक हे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि अश्या अनेक कारणांसाठी शहरी भागात स्थलांतरित होत आहेत.

या वाढत्या लोकसंख्येमुळे भाड्याने मालमत्ता घ्यायचे प्रमाण देखील वाढलेले दिसून येते. लोकांची निवासी आणि अनिवासी कारणासाठी मालमत्तेला असलेली मागणी ही देखील आजकाल वाढलेली आहे. शहरी भागात स्थलांतरीत होणे हे मालमत्तेच्या मालकांना देखील लागू होते. ते देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये नोकरी किंवा इतर कारणांसाठी राहत असतात. अश्या सगळ्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला भाडे करार करताना किंवा त्या कराराची नोंदणी करण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहणे जमत नाही.

ही वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलची अडचण दूर करून आपण भाडे करार तयार करून त्याची नोंदणी ही कश्या प्रकारे करू शकतो याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. Read to know more..

भाड्यावरती आकारला जाणारा आयकर

Property Search

Reading Time: 5 minutesघराची मालमत्ता उत्पन्न म्हणजे मालमत्ता भाड्याने देऊन किंवा मालमत्ता हस्तांतरण करून उत्पन्न कमावणे. आयकर कायद्याप्रमाणे कोणतीही मालमत्ता जसं की, घरे, अपार्टमेंट्स, इमारती, गोदामे, इत्यादी. हे सगळे घराची मालमत्ता म्हणून गणले जाते. भाडे उत्पन्नावरील कर हा नेहमी जमा रक्कमेच्या आधारावर असून पावती आधारावर नसतो

भाडेकरुंच्या पोलीस पडताळणी बद्दलच्या कायदेशीर तरतुदी

Police Verification Of Tenant

Reading Time: 2 minutesकायद्यानुसार घरमालकाने भाडेकरूची योग्य ती पोलीस पडताळणी करून घेणे हे अनिवार्य आहे. जर या कायद्याचे पालन न झाल्यास त्या व्यक्तीला एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपयांचा दंड इंडियन पेनल कोडच्या सेक्शन १८८ प्रमाणे भोगावा लागेल. इंडियन पेनल कोडच्या सेक्शन १८८ प्रमाणे एखाद्या व्यक्तीने कायद्याचे पालन न केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते.

Points To Consider In A Gift Deed

Gift Deed

Reading Time: 2 minutesAs mentioned under Section 122 of The Transfer of Property Act, a gift deed is a legal document validating donating a gift signed by the donor and the donee. The gift deed contains information about the property, the donor, and the donee.

fill & click submit
to whatsapp us