बजेट २०२२ नुसार आयकर कायद्यामध्ये झालेले बदल भाग २

Key Changes under Income Tax Law in Union Budget 2022 Part 2

Reading Time: 4 minutes वित्तीय बिल, २०२२ च्या खंड २ ते ८४ च्या अंतर्गत आयकर कायद्यामध्ये खालीलप्रमाणे दिलेल्या काही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या सुधारणा या वित्तीय बिलाच्या खंड १(२)(अ) नुसार १ एप्रिल, २०२२ पासून प्रभावी होतील. आयकर कायद्यामध्ये झालेल्या या प्रस्तावित सुधारणांबद्दल आपण या लेखाच्या मागील भागात सविस्तर चर्चा केली. या भागात आपण बाकी उरलेल्या सुधारणांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.
Read to know more…

क्रिप्टोकरन्सी वरील कर आकारणी

Taxation on Crypto Currencies

Reading Time: 2 minutes व्ययकर हा भारतामध्ये व्ययकर कायदा, १९८७ प्रमाणे शासित केला जातो. सुरुवातीला सरकारने काही विशिष्ट हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये केलेल्या खर्चावर व्ययकर आकारून व्ययकराचा परिचय सगळ्यांना करून दिला. पण व्ययकर हा त्यानंतर रद्द करण्यात आला. सध्याच्या १ फेब्रुवारी २०२२ च्या बजेटमध्ये भारत सरकार व्ययकराचा परिचय परत भारतात करून देण्याचा विचार करत आहे. भारत आयकराच्या जागी व्ययकर आणण्याचा विचार का करत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
Read to know more…

आयकर कायद्याच्या सेक्शन १४३(२) अंतर्गत मिळालेल्या नोटिसला कसा प्रतिसाद द्यावा?

How to Respond to Notice under Section 143(2)

Reading Time: 3 minutes व्ययकर हा भारतामध्ये व्ययकर कायदा, १९८७ प्रमाणे शासित केला जातो. सुरुवातीला सरकारने काही विशिष्ट हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये केलेल्या खर्चावर व्ययकर आकारून व्ययकराचा परिचय सगळ्यांना करून दिला. पण व्ययकर हा त्यानंतर रद्द करण्यात आला. सध्याच्या १ फेब्रुवारी २०२२ च्या बजेटमध्ये भारत सरकार व्ययकराचा परिचय परत भारतात करून देण्याचा विचार करत आहे. भारत आयकराच्या जागी व्ययकर आणण्याचा विचार का करत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
Read to know more…

भारतामधील व्ययकर

Expenditure Tax In India

Reading Time: 2 minutes व्ययकर हा भारतामध्ये व्ययकर कायदा, १९८७ प्रमाणे शासित केला जातो. सुरुवातीला सरकारने काही विशिष्ट हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये केलेल्या खर्चावर व्ययकर आकारून व्ययकराचा परिचय सगळ्यांना करून दिला. पण व्ययकर हा त्यानंतर रद्द करण्यात आला. सध्याच्या १ फेब्रुवारी २०२२ च्या बजेटमध्ये भारत सरकार व्ययकराचा परिचय परत भारतात करून देण्याचा विचार करत आहे. भारत आयकराच्या जागी व्ययकर आणण्याचा विचार का करत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
Read to know more…

वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये व्याज गणनयंत्राचा परिचय

Interest Calculator Introduction in Form GSTR-3B

Reading Time: 5 minutes केंद्र सरकारने वस्तू आणि कर कायद्यामध्ये काही बदल केले आहेत, जे १ जानेवारी, २०२२ पासून लागू झाले आहेत. अलीकडील बदल हे खोटी बिलं आणि कर चुकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी केले आहेत. Read to know more…

fill & click submit
to whatsapp us